स्त्री – पुरुष

स्त्री – पुरूष हेएकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू
मग त्यांच्या आकर्षणावरचपश्नचिन्ह का निर्माण होते बरे...
स्त्रीने अंगप्रदर्शनकरावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये
म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वालाकुलूप लावणे नव्हे बरे...
परुाषाने स्त्रीकडेपाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी
आणि स्त्रीने पुरुषाकडेपाहताना... न बोललेले बरे...
स्त्रीला पुरुषाच्याज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही हे त्याचे दूर्दैव
आणि स्त्रीच्याडोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत सारेच
पुरूषाला आकर्षित करतेहे स्त्रियांचे
दूर्दैव बरे...

कवी – निलेश बामणे

स्त्री – पुरूष हेएकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू
मग त्यांच्या आकर्षणावरचपश्नचिन्ह का निर्माण होते बरे…
स्त्रीने अंगप्रदर्शनकरावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये
म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वालाकुलूप लावणे नव्हे बरे…
परुाषाने स्त्रीकडेपाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी
आणि स्त्रीने पुरुषाकडेपाहताना… न बोललेले बरे…
स्त्रीला पुरुषाच्याज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही हे त्याचे दूर्दैव
आणि स्त्रीच्याडोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत सारेच
पुरूषाला आकर्षित करतेहे स्त्रियांचे
दूर्दैव बरे…

कवी – निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →