Year: 2017
समज आणि गैरसमज Social मिडियाचे
Category:
लेखसंग्रहWhats app ,Facebook , Instagram, Telegram, etc. म्हणजे व्यसन आहे माझे मत : स्वतःवर नियंत्रण असेल तर कोणतेच व्यसन लागू शकत नाही. शेवटी स्वतःवर संयम हवा. तो नसतो म्हणून Social Media ला नावे ठेवण्यात अर्थ नाही. दहा पावलावर प्रत्यक्षात परमिट रूम आहेत. मग सगळेच तिथे जातात का ? तसेच हे आहे. संतुलन ठेवले तर Social Media चा नकळत फायदाच होऊ शकतो.
ज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या
Category:
अवर्गिकृतस्पर्धापरिक्षांसंदर्भात एक लेख.. या क्षेत्रातील शिकवण्यांचं वास्तव उलगडून दाखवणारा
आजचे अवघडातले शिक्षण
Category:
लेखसंग्रहव्यायाम आणि तुमची पत्रिका, गुण जुळताय ना?
Category:
लेखसंग्रहवर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून.
श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत !
Category:
लेखसंग्रहगणपतीला दूर्वाच का वाहतात? आणि त्या कशा वहाव्या ?
श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत !
Category:
लेखसंग्रहगणपतीला दूर्वाच का वाहतात? आणि त्या कशा वहाव्या ?
जोरदार विषय… जोरदार लेखक !
Category:
अवर्गिकृतपुढच्या वर्षी बाजारात नवीन येणारी पुस्तकं… याच्या लेखकांची नावं तर वाचा…
का नाही हे ओरडणार मोदींच्या नावाने
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनराजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण?
आता तर हद्दच पार झाली गणिताची
Category:
लेखसंग्रहगणित विषयामध्ये सुत्रे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.