p-978-paper-dosa
खाद्ययात्रा

पेपर डोसा

Category:

 

१) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
२) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .

p-986-kavath
खाद्ययात्रा

आजचा विषय कवठ

Category:

 

कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅलपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. या फळाची साल कठीण असते.

p-994-cookies
खाद्ययात्रा

आजचा विषय कुकीज

Category:

 

सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

p-999-pithla
खाद्ययात्रा

आजचा विषय पिठलं भाग एक

Category:

 

चाटून पुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.

p-1744-Triple Decker Sandwich
खाद्ययात्रा

आजचा विषय सॅन्डविच

Category:

 

पूर्वी सॅन्डविच म्हणजे दोन स्लाईस मध्ये बटर किंवा चीज,चटणी, काकडी कांदा,बीटचे स्लाईस ठेवले की विषय संपला,पण आता तसे नाही सॅन्डविच मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. मुंबई तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात.

p-1005-bhakri
खाद्ययात्रा

आजचा विषय भाकरी

Category:

 

गेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे.

p-1007-mushroom
खाद्ययात्रा

आजचा विषय मशरूम भाग एक

Category:

 

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही.

p-1010-mirchi-ka-salan
खाद्ययात्रा

मिरचीचे सालन

Category:

 

पाव किलो हिरव्या लांबड्या जाड मिरच्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम चिंच, एक चमचा हळद, कढीपत्ता, तीन चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, मेथी, जिरे, 100 ग्रॅम सुके खोबरे भाजून, 100 ग्रॅम तीळ भाजून, 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, 50 ग्रॅम जिरे भाजून, 50 ग्रॅम धने भाजून.

p-1018-bhajani
खाद्ययात्रा

आजचा विषय भाजणीचे पदार्थ

Category:

 

धान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.

p-1020-bhajaniche-thalipeeth
खाद्ययात्रा

भाजणी

Category:

 

तव्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा उंडा तव्यावर थापावा. मध्ये एक भोक पाडून त्यावर तेल सोडावे. वरून कांद्याची पात दाबावी. तव्यावर झाकणी टाकून थालीपीठ खमंग भाजावे.