चीनमधील पिंग यो शहर मराठीसृष्टी टिम चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले. Save to Read Laterचीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम