नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.
July 21, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.
July 21, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे. मधुकर तोरडमल यांनी कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्यातला एक एक शब्दामुळे मनाला शांतता लाभते. मात्र, या गाण्याचे गीतकाराची माहिती फारशी कुणाला नाही.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.
July 20, 2017
Category:
लेखसंग्रहआपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी www.oPandit.com च्या संचालिका
July 20, 2017
Category:
लेखसंग्रहऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली.
July 20, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.
July 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti