माॅर्निंग तात्या
Category:
अवर्गिकृतपण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….!
Category:
अवर्गिकृतपण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
आरोग्य लेखसंग्रहएका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहमाझ्या वडिलांचा १०mm चा किडनी स्टोन १०MM वरुन ३.५ MM झाला होता त्यानी परत १० दिवसानंतर पुढील ९ दिवस हा उपाय केला आणी सोनोग्राफी केले डॉक्टर पण अवाक झाले होते.
Category:
लेखसंग्रहमराठी जेवणात अळूची पातळ भाजी, वडया जितक्या लोकप्रिय आहेत तितकात दक्षिण भारतातही आहे. हवायन लोकांत अळूच्या देठाचा पदार्थ लोकप्रिय आहे. घशात खवखव होणारया अळूवर आंबट चिंच, ताक, दही वापरण्यात येते.’ टारो’ किंवा ‘एलिफंट इयर्स’ संबोधण्यात येणारा अळू व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी उपयुक्त आहे.
Category:
साहित्य - ललितआधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्याच anthologies जपानीत आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता.
Copyright © 2025 | Marathisrushti