बबन प्रभू
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्हाडपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनया दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. ‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.
Category:
लेखसंग्रहझी मराठीवरील सध्या सुरु असलेल्या मालिकांवर एक टिप्पणी
Copyright © 2025 | Marathisrushti