यशवंत गोपाळ जोशी

वहिनींच्या बांगड्या हा त्यांच्या कथेवरुन निघालेला गाजलेला चित्रपट



कथा-कादंबरीकार यशवंत गोपाळ जोशी यांच्या कथांचे पुर्नभेट (सात भाग), तुळशीपत्रे आणि इतर लघुकथा, रेघोट्यांचे दैवत, मायेच्या सावल्या, तरंग आदी संग्रह निघाले,

तसेच पडसाद, होमकुंड या कादंबर्‍या आणि दुधाची साय हे पुस्तकही आत्मपर पुस्तकांत उल्लेखनीय ठरले.

वहिनींच्या बांगड्या आणि शेवग्याच्या शेंगा हे गाजलेले चित्रपट त्यांच्या कथांवरुन निघाले.

१७ डिसेंबर १९०१ रोजी त्यांचे निधन झाले

## Yashwant Gopal Joshi

Author