लेखसंग्रह

भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे

Category:

 

थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मला खात्री आहे की शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत.

  July 26, 2017


व्यक्ती-परिचय

अद्वितीय, अनुकरणीय उद्योजक – श्री.सुभाष चुत्तर

Category:

 

१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच.

  July 26, 2017


खाद्ययात्रा

पुण्यातल्या मेनूच्या अफलातून सूचना

Category:

 

मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मला मेनू विषयी माझ मत मागितल… त्यावेळी त्यांना मी दिलेले हे उत्तर…

  July 26, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – अ / ११

Category:

 

शेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ; तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां येतील.

  July 26, 2017


लेखसंग्रह

गेले जायचे राहून’ – असे वाटू नये म्हणून !

Category:

 

मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच!

  July 26, 2017