प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि लेखक, विचारवंत प्रा. अरुण कांबळे हे आघाडीचे आक्रमक दलित नेते म्हणून समस्त महाराष्ट्राला परिचित असलेले दलित पॅंथरचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होते.
July 27, 2017