Tandoori-chicken
खाद्ययात्रा

तंदुरी चिकन

Category:

 

चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, तिखट सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे. हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालुन भाजता येते. साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकड़ुन बाजू बदलत भाजावे.

  June 16, 2017


Zatpat-snacks
खाद्ययात्रा

झटपट स्नॅक्स

Category:

 

मोनॅको बिस्किटावर पिझ्झा पास्ता सॉस ( तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस किंवा चटणी वापरु शकता ), चिझ आणि त्यावर ब्लॅक ऑलिव्ह्स घालून सर्व्ह करा झटपट स्नॅक्स. हा कमी वेळात तयार होणारा चवदार पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना डब्यात देऊ शकता.

  June 16, 2017


लेखसंग्रह

जातीला लाथ? शक्य आहे, गरज आहे थोड्याश्या हिंमतीची

Category:

 

आपण भारतीय, आपली इच्छा असो वा नसो, कुठल्या ना कुठल्या जातीशी संबंधीत असतोच. नव्हे ती आपली नकोशी असलेली आयडेंटीटीच आहे. आपण बहुतेक सर्वचजण जातीव्यवस्थेला नांवं ठेवतो, टिका करतो, प्रसंगी रस्त्यावरही उतरतो, पण वेळ येताच गपचूप जातीच्या आधारावर मिळणारे फायदे घेण्यातही सर्वात पुढे असतो.

  June 16, 2017


mozzarella-vegetable-toast-sandwich
खाद्ययात्रा

मोझ्झरेल्ला वेजिटेबल टोस्ट सॅन्डविच

Category:

 

प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोझ्झरेल्ला चिझ मध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे.

  June 16, 2017


Pasta-in-red-sauce
खाद्ययात्रा

पास्ता इन रेड सॉस

Category:

 

प्रथम एका भांड्यात गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा हे २ चमचे तेलावर मंद आचेवर परतून घेणे. चवीनुसार मीठ घालणे.

  June 16, 2017


लेखसंग्रह

श्री गुरुदेव दत्त

Category:

 

गिरनार पर्वतावर साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात….

  June 15, 2017