काळा पैसा, चलन आणि सामान्य माणूस
Category:
लेखसंग्रहकाळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.
Category:
लेखसंग्रहकाळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.
Category:
खाद्ययात्राप्रथम बेबी कॉर्न हळद व मीठ घालून वाफवून घ्या. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न घालून चांगले परता. नंतर टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर, व पनीरचे लांबट काप करून घाला. मग त्यात सोया सॉस, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरचीचे काप घालून परता. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
Category:
खाद्ययात्रापॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या स्टिक्स गरम तेलात डिप फ्राय करा. सॉससह सर्व्ह करा.
Category:
खाद्ययात्रातूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.
Category:
खाद्ययात्राअर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.
Category:
खाद्ययात्राएका भांड्यात इनो फ्रूट सॉल्ट वगळता सर्व साहित्य मिसळा व पाणी घालून भजीप्रमाणे घट्ट मिश्रण तयार करा. एका डब्याला आतून तेल लावा व गरम करा. मिश्रणात इनो सॉल्ट घालून फेटा व डब्यात ओतून 8-10 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर थंड करून त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या. एका कढईत तेल गरम करून हे तुकडे लालसर रंगावर तळा व चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.
Category:
खाद्ययात्राप्रथम कांद्याची पात चिरून घ्या. बेबी कॉर्न मिठाच्या पाण्यात 3-4 मिनिटे शिजवून घ्या. पाणी निथळून वेगळे ठेवा. कॉर्नफ्लोअर, मीठ, काळे मिरेपूड व अजिनोमोटो एकत्र करा. यात बेबी कॉर्न मिक्स.
Category:
खाद्ययात्राबेबी कॉर्न व मशरूम 2-3 मिनिटे गरम पाण्यात ठेवून निथळून घ्या. कढईत तेल गरम करून तमालपत्र, जिरे, लाल मिरची, लवंग, कांदा, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट, कोथिंबीर, किचन किंग मसाला, साखर व मीठ घालून परता. टोमॅटो प्युरी घालून 2-3 मिनिटे शिजवा.
Category:
खाद्ययात्राएका बाऊलमध्ये तेल, लिंबाचा रस, मीठ व लाल तिखट एकत्र मिसळा. या मिश्रणात बेबी कॉर्न घोळवा व अर्धा तास तसेच ठेवा. उकडलेले बटाटे, मलई, हिरवी मिरची व मीठ मिक्ससरमध्ये फेटा.
Copyright © 2025 | Marathisrushti