शेपुचं वरण संजीव वेलणकर लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार. Save to Read Laterलसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 69 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → संजीव वेलणकर