डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 30, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 30, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 30, 2016
Category:
साहित्य - ललितवृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”.
November 30, 2016
Category:
अवर्गिकृतमी ‘मराठी’ आहे कारण…
November 30, 2016
Category:
लेखसंग्रह
November 30, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रह
November 30, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 30, 2016
Category:
खाद्ययात्रामक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.
November 29, 2016
Category:
लेखसंग्रह
November 29, 2016
Category:
खाद्ययात्रालांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा.
November 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti