दारावर भाजी महाग का?
Category:
लेखसंग्रह
April 19, 2016
Category:
लेखसंग्रह
April 19, 2016
Category:
लेखसंग्रहश्री. वाघेश्वरी मंदिर, परळ, मुंबअी, हे देवस्थान पुढील दैवज्ञ ब्राम्हणांचं कुलदैवत आहे. घुमरे, घोडबंदरकर, बंदरकर, भरडकर, दिक्षित, पिसाट, मुर्कुटे, शंकरशेट, मोहरे, विरंगे, व्हाळकर, वेळणेकर, साखरेकर, सुरावकर.
April 19, 2016
Category:
लेखसंग्रहअँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), नरप्राण्यांच्या वीर्यातील शुक्राणू वगैरे अती लहान घटक प्रथमच पाहिले.
April 19, 2016
Category:
लेखसंग्रह
April 19, 2016


Category:
लेखसंग्रहअेकदा समर्थ रामदासस्वामी त्यांच्या घरी मुक्कामास आले. तेव्हा त्यांनी श्रीरामाची मूर्ती आणि प्रचारमंत्र दिला. नंतर या पावन कुटुंबात, रामनामाचे पाठ आणि रामभजन कित्येक वर्षे नियमित चाललं. परिणामी त्या कुटुंबाचं आडनावच ‘रामनामे’ असं रूढ झालं. अजूनही रामनामे आडनावाचे वंशज आहेत.
April 19, 2016
Category:
लेखसंग्रहगुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा कुण्या जाणकार व्यक्तीकडूनच, बर्याच खात्रीपूर्वकरित्या जाणून घेतल्या जाअू शकतात.
April 19, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2016
Category:
खाद्ययात्राआंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
April 18, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 18, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti