लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार,
लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार,
मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार,
पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार |
-- सौ. अलका वढावकर