काळ व कार्याची सांगड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2016
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे. त्यानंतर दुसर्या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे. त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.
April 17, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 17, 2016
Category:
साहित्य - ललित
April 17, 2016
Category:
नॉस्टॅल्जियासत्तरच्या दशकात ठाणे शहरातली पॉईंट-टू-पॉईंट वाहतूक टांग्यानेच होत असे. रिक्षा फारच नंतर आल्या. टांगे एक घोड्याने ओढण्याचे असायचे तसेच दोन घोड्यांनी ओढायचे देखील असायचे. टॉक-टॉक..टॉक-टॉक.. असा लयदार आवाज काढत हे टांगे गावातून फिरायचे. वाहतूकीची कितीही आधुनिक साधने आली तरी ठाण्याच्या टांग्याचा तो प्रवास कायमचा आठवणीत राहील.
April 16, 2016
Category:
लेखसंग्रह
April 16, 2016
Category:
नॉस्टॅल्जिया
April 14, 2016
Category:
खाद्ययात्राडाएट पॅन हा १८ – १० स्टिल पासून बनवलेला असतो. यात १८% क्रोमियम व १०% निकेल असते ज्यामुळे याचा पृष्ठभाग इतर स्टिल प्रमाणे सछिद्र नसतो तर तो एकसंघ (नॉनपोरस) असतो, त्यामुळे खाद्यपदार्थ या पॅनला सहसा चिकटत नाही.
या प्रकारच्या स्टिलला सर्जिकल स्टिलपण म्हणतात. हे अत्यंत उच्चदर्जाचे स्टिल असते. सर्व प्रगत देशांत याच स्टिलची भांडी वापरतात. इतर नॉनस्टिक भांड्याप्रमाणे याला टेफलॉनचे कोटींग नसते, त्यामुळे ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येतात. कारण नॉनस्टिक प्रमाणे या भांड्यांचे आयुष्य मर्यादित नसते.
April 14, 2016
Category:
खाद्ययात्रा
April 14, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 14, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti