कापूस – १२००० बीसी
Category:
शहरे आणि गावे
November 9, 2016
Category:
शहरे आणि गावे
November 9, 2016
Category:
शहरे आणि गावेदक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रामंद आचेवर पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन ठेवा. सतत हालवत राहा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर स्वच्छ फडक्याने मिश्रण गाळून घ्या. शुगर सिरप तयार होईल. तो थंड झाल्यावर त्यात खाण्याचा रंग आणि इसेन्स टाकून हालवून घ्या.
November 9, 2016
Category:
लेखसंग्रहअमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राजाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर घाला. उकळत ठेवा. आय मंद ठेवा. हालवून घ्या. साखर विरघळली का ते पाहा. उकळी येऊ लागली की त्यात सायट्रिक अॅसिड टाका. हालवत रहा. साखर पूर्ण विरघळली की हे सिरप स्वच्छ कपड्याने गाळून घ्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राबर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राबर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले मिसळून हालवून घ्या. सरबत ग्लासात ओता. त्यात बर्फ घाला किंवा नको असेल तर तयार सरबत थंड होण्यास फ्रिजमध्ये ठेवा. प्यायला द्या.
November 9, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रह
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रासंत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी घालून एकतारी पाक करा. पाक निवल्यावर त्यात फळांचा रस घाला. बाटलीत भरा.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राबर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
November 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti