कणकेचा शिरा
Category:
खाद्ययात्रातुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे पाणी घालावे. मीठ घालावे. जरा वेळ ढवळावे. पाणी आटले की गूळ घालावा. ढवळावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. नंतर वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे
November 9, 2016