पपया डिलाइट

बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.



papaya delight-300
papaya delight-300

साहित्य :- गोड पपईचा दीड वाटी गर, साखर अर्धा वाटी, सायट्रिक अॅसिड चिमूटभर, थोडी वेलची पूड, बर्फ, पाणी एक वाटी.

कृती :- बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा ग्लासात बर्फ चुरा घालून त्यावर सरबत ओता. प्यायला द्या.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →