चिंचेची चटणी बल्लवाचार्य चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून तेलाची हिंग, मोहरीची फोडणी द्यावी. Save to Read Laterसाहित्य : १ मोठ्या लिंबाएवढी चिंच, तेवढाच गुळाचा खडा, ५ – ६ खजूर, ५- ६ लाल मिरच्या, पुदिना, १ चमचा धनेजिरे पूड, मीठ. कृती : चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून तेलाची हिंग, मोहरीची फोडणी द्यावी. Author sachingadkarisachingadkari बल्लवाचार्य