“अोरॅकल मधलं मिरॅकल”
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनCategory:
लेखसंग्रह वैचारिक लेखनCategory:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहसाधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर पडली होती.
Category:
लेखसंग्रहपरवाच अहमदाबादच्या वाटेवर असताना श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं ‘ओळख सियाचेनची’ हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरात चिघळलेली (की चिघळवलेली) परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहदोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो.. तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती.
Category:
लेखसंग्रहभीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांना झालंय तरी काय? मुघलांच्या आणि अनेक शाह्यांच्या छाताडांवर थयथया नाचून स्वत:च्या मनगटातील ताकदीवर ह्या देशात हिन्दवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशपरंपरा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या ‘द ग्रेट मराठ्यां’नी आरक्षणासाठी इतकं लाचार का व्हावं..?
Copyright © 2025 | Marathisrushti