माझे मत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 10, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 10, 2014
Category:
अवर्गिकृतकुमार केतकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात माध्यमाच्या भूमिकेची चर्चा….
January 9, 2014
Category:
लेखसंग्रहया चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे. टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा;
January 9, 2014
Category:
अवर्गिकृतन्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात …..
January 8, 2014
Category:
अवर्गिकृतपण भविष्यात कदाचित ई-बुक हाच उत्तम पर्याय म्ह्णून पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. ई-बुक च्या माध्यमातून पुस्तकांचे जतन करणे आणि ते जगातील प्रत्येक काणाकोपर्यात पोहचविणे अगदी सहज शकय होते. ज्या- ज्या नवोदित लेखकांना कवींना आपल साहित्य प्रत्यक्ष पुस्तक रूपात प्रकाशित करणे काही तांत्रिक अथवा आर्थिक अडचणींमुळे शक्य नसेल ते आपल साहित्य वेळीच अत्यल्प खर्चात ई-बुक च्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवू शकतात.
January 8, 2014
Category:
क्रीडा-विश्व नॉस्टॅल्जिया लेखसंग्रह१९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ती प्रत्येक लहान-मोठ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली, ती म्हणजे मैदानी खेळ; या खेळांमुळे बर्याच अशी मुला-मुलीचं व्यक्तीमत्व घडलं आणि आत्मविश्वास वाढीस लागला.
January 8, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीतकार म्हणून श्रीकांतजी वॉयलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.
January 8, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 7, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनउच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत.
January 7, 2014
Category:
साहित्य - ललिततू ! तू तुझं पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास! तुझं जीवन हे एका तपस्वी माणसाच जीवन आहे. तुला हंव ते ते तू साध्य करून घेऊ शकतोस पण तू स्वतःच्या गरजांना मर्यादा घातलीस ! तुझ्यावर प्रेम असणार्यात सर्वांच्या आयुष्याच सोनं झालं. त्यांच्या सुखा समाधानासाठी तू नेहमीच देवाकडे प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस हे तुलाहीमाहित आहे आणि मलाही .प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होतं.
January 5, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti