गोड गोजिरी लाज लाजरी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका१९६८ साली प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे गीतकार होते पी. सावळाराम. उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी या गीताला आपला आवाज दिला. संगीतकार होते पंडित ह्रदयनाथ मंगेशकर. चला तर मग ऐकुया हे गाणे..
July 18, 2013