देऊळ (२०११)
Category:
अवर्गिकृतधार्मिक स्थळांवर देव आणि धार्माच्या नावावर होणार्या बाजारी करणाचा वेध या चित्रपटातनं विनोदी अंगानं मांडल्यामुळे आशय विषय मनाला भिडतो. या चित्रपटाला ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” आणि गिरीश कुलकर्णी यांना “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.