खड्डे

खड्डे मात्र झाले तयार



निकृष्ट प्रतीचा माल पुरवून,

नगरपालिकेच्या तिजोरीला,

कॉन्ट्रॅक्टरने पाडले भुयार,

रस्त्या-रस्त्यांमधून खड्डे मात्र झाले तयार

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →