वाचाळपणा……!!!

कशी संपवावी यांची कटकट.



वाचाळपणाच्या गदारोळात,
सामन्यांची झाली फरफट,
सहन किती करावे म्हणतो,
कशी संपवावी यांची कटकट.

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →