शिल्पकलेचा सुंदर नमुना -गांधारपाले लेणी
Category:
अवर्गिकृतपर्यटक, अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत
May 13, 2013
Category:
अवर्गिकृतपर्यटक, अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत
May 13, 2013
Category:
अवर्गिकृत६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी सिनेमाने अगदी दिमाखात विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळेच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वैशिष्ट्य हे की मानाचे समजले जाणारे आणि प्रत्येक कलाकार, निर्माता तसेच दिग्दर्शकांना किमान एकदा तरी सर्वोत्कृष्ट असल्याचा बहुमान मिळावा असे अनेक पुरस्कार यावेळी मराठी कलाकार आणि चित्रपटाच्या नावे जमा झाले आहेत.
May 11, 2013
Category:
अवर्गिकृतदादा कोंडके, जयश्री गडकर, सूर्यकांत यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तसेच एका कुस्तीवीराचे लग्नानंतरच्या जीवन, यावर प्रकाश झोत टाकण्यात आला असून भालजी पेंढारकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तांबडी माती हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला..
May 11, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 10, 2013
Category:
साहित्य - ललित
May 10, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 10, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनकलाकार म्हणून अमोलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतकाही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती….
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतअसे म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर त्याची सुरुवात आणि मुळातच आवड ही बालपणापासून असावी लागते. तरच आपली पॅशन हे आपलं करीयर बनू शकतं. याच युक्तीप्रमाणे ५५ आवाजांची किमया लाभलेल्या अमोल तेली या तरुणाने हे खरे करुन दाखवले आहे..
May 9, 2013
Category:
अवर्गिकृतसमाजात स्त्रीवर होणार्या अन्याया विरोधात आवाज उठवणार्या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..
May 9, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti