बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !
Category:
साहित्य - ललितरस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी …..
October 25, 2012
Category:
साहित्य - ललितरस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी …..
October 25, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 24, 2012
Category:
अवर्गिकृतहा लेख यापूर्वी http://hindolemanache.wordpress.com/ येथे २०/१२/२०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. माहिती स्त्रोत : गूगल, विकीपिडिया.
October 23, 2012
Category:
अवर्गिकृतअश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रह“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनचर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रहकात्यायन गोत्रात उत्पन्न झालेल्या कात्यायनी (चामुंडा अर्थात महिषासुरमर्दिनी) देवीचा महिमा अलौकिक आहे.
October 20, 2012
Category:
लेखसंग्रह“सिध्दगन्धर्वयक्षाद्दैरसुरैरमरैरपि । सेव्यमाना सदा भूयात् सिध्दीदा सिध्दिदायिनी ।।” नवरात्रात आपल्या वेगवेगळया स्वरुपांत चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबिज, महिषासुर आदी लक्षावधी दैत्यांचा विनाश करणार्या देवी “सिद्धीदात्री” चा महिमा अलौकिक आहे.
October 18, 2012
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय.
October 18, 2012
Category:
अवर्गिकृतआपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे.
October 18, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti