चाहूल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 3, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 3, 2012
Category:
अवर्गिकृतपृथ्वी ही चमत्कारांची जननी आहे. जसे असंख्य चमत्कार पृथ्वीच्या गर्भात, व मानवव्यापित पृष्ठभागावर घडत असतात, त्याचप्रमाणे आपल्या वर अमर्याद पसरलेल्या अवकाशातसुध्दा असे आश्चर्यात टाकणारे, डोळे दिपविणारे तर काही वेळा अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हजारो चमत्कार घडत असतात. हे चमत्कार बर्याच वेळेला पुर्वकथित असतात, अटळ असतात व विश्वाच्या नियमांनुसार ते घडत असतात.
June 2, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 2, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 1, 2012
Category:
लेखसंग्रहतंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार आणि प्रसार शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था सर्वच प्रसिद्धी माध्यमांद्वारे एवढ्या तत्परतेने करतात तरीही तंबाखूचे व्यसन काही केल्या कमी होताना दिसत नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा खिशात खुळखुळू लागला की त्या पैशाला फाटे फुटतात आणि माणसे नको त्या व्यसनांच्या आधीन होऊन कुटुंबाची धूळधाण करतात.
May 31, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 31, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 30, 2012
Category:
अवर्गिकृतजगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.
इस्लामी जगाची चित्रे
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर
ISBN : 978-93-80232-53-9,
मूल्य : रू.२२०/- फक्त
May 29, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 29, 2012
Category:
अवर्गिकृत“ग्राहक चेतना”
May 28, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti