अवर्गिकृत

अती सामान्य पण असामान्य :: सजीवांचा आहार आणि आनुवंशिक आज्ञावल्या.

Category:

 

सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, परिपूर्ण अशी योजना फार कल्पकतेने केली आहे असे दिसून येते आणि तीही कोट्यवधी वर्षांपूर्वी. प्रत्येक सजीवाचा आहार हेच निसर्गाने शोधलेले आणि अत्यंत यशस्वीरित्या वापरलेले उर्जासाधन आहे.

अवर्गिकृत

सरकारी कर्ज आणि भारतीय……..

Category:

 

तुम्हास कदाचित माहित नसेल आपण ( भारतीय ) दर माणशी रुपये तेहतीस हजार ( रु. ३३,०००/- ) सरकारी कर्जात बुडालेलो आहोत.

अवर्गिकृत

शुक्राचे अधिक्रमण – आकाशविश्वातील एक विस्मयकारक अविष्कार

Category:

 

पृथ्वी ही चमत्कारांची जननी आहे. जसे असंख्य चमत्कार पृथ्वीच्या गर्भात, व मानवव्यापित पृष्ठभागावर घडत असतात, त्याचप्रमाणे आपल्या वर अमर्याद पसरलेल्या अवकाशातसुध्दा असे आश्चर्यात टाकणारे, डोळे दिपविणारे तर काही वेळा अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हजारो चमत्कार घडत असतात. हे चमत्कार बर्‍याच वेळेला पुर्वकथित असतात, अटळ असतात व विश्वाच्या नियमांनुसार ते घडत असतात.

लेखसंग्रह

३१ मे ‘जागतिक बिनतंबाखू दिनाच्या’ निमित्ताने !

Category:

 

तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार आणि प्रसार शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था सर्वच प्रसिद्धी माध्यमांद्वारे एवढ्या तत्परतेने करतात तरीही तंबाखूचे व्यसन काही केल्या कमी होताना दिसत नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा खिशात खुळखुळू लागला की त्या पैशाला फाटे फुटतात आणि माणसे नको त्या व्यसनांच्या आधीन होऊन कुटुंबाची धूळधाण करतात.