वात्सल्यसिंधू
Category:
अवर्गिकृतनारीचे मानव जीवनातील अनन्यसाधारण महत्व हेच उपरोक्त पद्यपंक्तींच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा अपूरा प्रयत्न आरंभिला आहे.
January 16, 2011
Category:
अवर्गिकृतनारीचे मानव जीवनातील अनन्यसाधारण महत्व हेच उपरोक्त पद्यपंक्तींच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा अपूरा प्रयत्न आरंभिला आहे.
January 16, 2011
Category:
लेखसंग्रहक्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.
January 16, 2011
Category:
लेखसंग्रहसचिन करणार एदिसांमध्ये सर्वाधिक डाव खेळण्याचा विक्रम
January 15, 2011
Category:
लेखसंग्रहसासूने सूनेला सावत्र आईने मुलांना छळावे कैदेतून पळालेला किंवा सुटलेल्या कैद्याने मनातील उट्टे किंवा सल पूर्ण कारावी तसे रॅगिंग पीडीतांच्या बाबतीत होत आहे. समाजात सगळयाच क्षेत्रात बेशिस्त व अमर्यादा वेगाने वाढत असल्याने रॅगिंग ही दहशतीची झेरॉक्स प्रत झाली आहे. रॅगिंग हा संसर्गजन्य रोग आहे व त्यावर प्रभावी लस किंवा इंजिक्शनचीच गरज आहे.
January 15, 2011
Category:
लेखसंग्रहआता पुन्हा वसंत बहरणार ही आशा मनात उत्पन्न होते. म्हणूनच आपण संक्रांतिचापर्व साजरा करतो.
January 15, 2011
Category:
अवर्गिकृतप्रेम – एक प्रश्न
January 14, 2011
Category:
अवर्गिकृतमुलांच्या आत्महत्या – जबाबदार कोण ?
January 14, 2011
Category:
अवर्गिकृतया देवस्थानचा राज्यशशासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून विकास व्हावा, अशी भाविकांची अपेक्षा आहे.
January 14, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनलहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही.
January 14, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti