आडनावाचीही पसंती हवी
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनविवाह जुळवितांना मुला-मुलीकडील वडीलधारी माणसे बर्याच बाबींचा विचार करतात. आता नवर्यामुलाच्या आडनावाचीही पसंती पाहिली जाते.गाढवे, डुकरे, उंदरे, झुरळे, गेंडे, ढेकणे, असल्या विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाण्या आिण खटकणार्या आडनावांना पसंती मिळणे कठीणच आहे.
February 4, 2011