भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?
Category:
अवर्गिकृतभाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!
February 7, 2011
Category:
अवर्गिकृतभाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!
February 7, 2011
Category:
लेखसंग्रहएकाच डावात दहा बळी टिपण्याचा जम्बो कुंबळेचा पराक्रम
February 7, 2011
Category:
अवर्गिकृतत्या वाघाच्या मावशी……
February 7, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.
February 6, 2011
Category:
लेखसंग्रहचौथ्या डावात ५३६ धावा काढून गेल्या वर्षी पश्चिम विभागाने जिंकलेला दुलीप चषकाचा अंतिम सामना. युसूफ पठाण नाबाद २१०.
February 6, 2011
Category:
अवर्गिकृततिर्थ विठ्ठल .. क्षेत्र विठ्ठल
February 5, 2011
Category:
लेखसंग्रह५ फेब्रुवारी २००८ आणि २००९ ला आलेली गम्भीरची श्रीलंकेविरुद्धची एदिसा शतके
February 5, 2011
Category:
लेखसंग्रहआत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.
February 4, 2011
Category:
अवर्गिकृतकालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की “सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय” विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, “वर्ल्डकप सचिनपुरताच नाही” असं कपिलदेवचं मत आहे.
February 4, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti