Year: 2011
प्रकाशाचा वेग – मोजला तरी कसा जातो?
Category:
अवर्गिकृतप्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतका असल्याचं शाळेत असताना वाचलं होतं. इतका प्रचंड वेग मोजला कसा गेला? याबद्दल आपल्या मनात कुतुहल असेलच. अशाच विज्ञानविषयक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला येथे मिळतील. हा उपक्रम `मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
झाला शिक्षणातील भ्रष्टाचार बंद !
Category:
अवर्गिकृतThe corrouption in all level has no option in education. A little ones is telling about his/her difficulties to pullon day to day life in such situation.
महाकवि कालिदास कृत रघुवंश
Category:
अवर्गिकृतमूळ संस्कृतात, श्री महाकवि कालीदास रचित रघुवंश च्या ऋचा मराठीत अनुवाद्, कै नागोराव बासरकर ह्यानी ५० वर्षा पूर्वी केलेले आहेत. ह्या ऋचा संग्रहीत करून आपल्यासाठी रोज देत जाईन. कृपया आपला अभीप्राय जरुर नोदवावा.
—–माधव नागोराव बासरकर .
रघुवंश सर्ग ३ ( वृत – – वंशस्थ )
तदा पतीच्या आभिलाष पुरणा /
साखिचीया लोचन मुख्य तोषाणा /
ृइक्ष्वाकुच्या संतती आदिकारणा /
सुदक्षीणा दावित गर्भलक्षणा // १ //
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी सुचविलेला मराठी शब्द.
Category:
अवर्गिकृतसिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भयतासूचक-लोहताम्र-सदीप-पट्टिका हा शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविला असा, सुमारे ६० वर्षांपूर्वी समज होता. परंतू हा शब्द सावरकरांचा नाही हे, या लेखात स्पष्ट केले आहे.
महिला : लोकशाही व शिक्षण ……
Category:
अवर्गिकृतस्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….
बंजारा समाजातील होलिकोत्सव
Category:
अवर्गिकृतप्राचीन काळापासून दर्याखोर्यात वावरणार्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.
महिलांसाठीचे कायदे
Category:
अवर्गिकृतसमाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायदयांचा एक आढावा.
राजकारणाचं नाटक नथुराम गोडसे वरुन
Category:
अवर्गिकृतठाण्यातल्या आव्हाडसाहेबांच्या लेखी उच्च न्यायालय,सेन्सॉर बोर्डाने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला संमती देण्याच्या निर्णयाला किंमत नाही असं वाटतं… का आता इथुन पुढे असे विषय घेऊन नाटक करण्यास इच्छुक असणार्यां लेखक दिग्दर्शकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या कार्यालयाचे उबंरठे झिजवुन त्यांची परवानगी घेऊन मगचं नाटक उभ करायचं? ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणे’ हा गांधीवादी विचार आहे हे आम्हा भारतीयांना माहिती नव्हतं आव्हाडसाहेब…