प्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू…
Category:
अवर्गिकृत
July 1, 2011
Category:
अवर्गिकृत
July 1, 2011
Category:
अवर्गिकृतदिनांक २९ जुलै, २००२, Los Angeles ला आता रात्र झाली आहे. काही तासापूर्वीच सुप्रसिद्ध संगीतकार, महाराष्टाचे लोकप्रिय गायक श्री सुधीर फडके हे स्वर्गवासी झाल्याची दु:ख्खद बातमी भारतांतून आली आहे.
June 30, 2011
Category:
साहित्य - ललित
June 30, 2011
Category:
अवर्गिकृतअंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतमुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतवृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.
June 29, 2011
Category:
अवर्गिकृतअलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात.
June 28, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
June 28, 2011
Category:
अवर्गिकृतपाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…
June 28, 2011
Category:
लेखसंग्रहस्त्रीलंपट, गर्दुले, व्यभिचारी व मद्यप्यांचे सर्व समान उद्देश सफल होतील असे ठिकाण जेथे सर्व वयोगटातील, थरातील, धर्म, पंथ व लिंगातील माणसे सामील होऊन आपला समाज, संस्कृती, संस्कार, मान-सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्याला उघडपणे तिलांजली देऊन निर्लज्जपणे पार्टी करतात व त्यात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात तेव्हां शरमेने नागरिकांची, आई-वडिल, नातलग, कुटुंबीय व त्या खात्याच्या प्रमुखांना स्वत:चा चेहरा लपविण्यासही जागा नसेते आणि मेल्याहून मेल्या सारखे होते पण त्यात सामील होणारांना त्याचे काही सोयर सुतक नसते.
June 28, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti