कन्येस निराश बघून
Category:
अवर्गिकृतकन्येस निराश बघून
December 10, 2011
Category:
अवर्गिकृतकन्येस निराश बघून
December 10, 2011
Category:
अवर्गिकृतकोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील
December 9, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले.
December 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगेली ५० वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते. प्रा. अ. का. प्रियोळकर व डॉ. एच.ए. ग्लीसन या भाषा शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन. पदवी पदव्युत्तर वर्गांचा अध्यापन अनुभव.
December 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.
December 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव
December 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमाधव शिरवळकर हे एक इंटरनेटवरील लेखक आहेत
December 7, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 7, 2011
Category:
अवर्गिकृतकविता.
December 6, 2011
Category:
अवर्गिकृतराज्य सरकारच्या दळभद्रीपणामुळे गेले तीन चार वर्षे शेतकर्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस, कापूस व इतर पिकांचा हमीभाव देण्यास सरकार नाकर्तेपणा करत आहे. बुडीत आलेली किंग्स फिशर कंपनीला सरकार भरभरून आर्थिक साहाय्य करते परुंतु शेतकर्यांच्या कर्ज माफीसाठी व पिकांच्या हमिभावासाठी सरकारकडे पैसा नाही. यासारखे दुर्दैव नाही….समाजातील ‘असमानता, वाढती लोकसंख्या, गरीबी, बेरोजगारी आणि श्रेष्ठत्व व वर्चस्वाची स्पर्धा’ हीच हिंसाचार, आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कारणीभूत आहे….आत्महत्या होऊ नयेत यासाठी उपायात्मक काही सूचना.
December 5, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti