प्रेमःएक आठवणींची कविता. (क्रमशः पुढे चालू…..)
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….
Category:
लेखसंग्रहराज ठाकरे यांच्या गुजरात दौर्यावर आधारित फोटो-कार्टून
Category:
साहित्य - ललितसदर कथेमधे माणसाने मनात अढी धरून ठेवली की किती नुकसान होत ते धयानात येते. कथा नायकाच जीवन
घडवणयात आईचा मोठा वाटा आहे हे वाचकाना कळेलच. कथा वाचून र्पातिर्किया दयावी ही विनँती.
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितपरमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला “बिग बैंग” असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव “एका पासून अनेक होण्याची” इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे ‘एका पासून अनेक होण्याची’ परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.
Category:
अवर्गिकृतदुसर्या वर्गातील लोकाल र्पवासी शिकालेले असूनही विचिर्त वागतात त्याचे हे उपरोधिक
वर्णन आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमुद्रण तंत्रज्ञानात मौलिक संशोधन करणारे अमेरिकानिवासी भारतीय संशोधक. भिसे टाइप मुद्रण यंत्र, सिंगल टाइपकास्टर विथ युनिव्हर्सल मोल्ड, रोटरी मल्टिपल टाइपकास्टर या यंत्रांचा, अॅटोमायडीन या औषधाचा व विद्युत्शास्त्र वगैरेतील एकूण २०० शोधांचे जनक. त्यांना ४० शोधांची एकस्वे मिळाली.
Category:
लेखसंग्रहजागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.
Copyright © 2025 | Marathisrushti