Month: July 2011
सोहळा सोलडान्सचा
Category:
अवर्गिकृतनृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे
July 5, 2011
“परी नेत्र रूपे उरावे”
Category:
लेखसंग्रहलेखकाने किंवा कवीने निसर्गाचे किंवा चित्राचे तसेच पदार्थाचे सोप्या भाषेत वर्णन केले असले तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल ते फिलिंग नसेल तर त्या वर्णनाचा काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अचानक अपघातात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला दैनंदिन जीवन जगताना त्या आठवणीने किती यातना होतील? जीव किती कासावीस होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट (वीज) गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल ! खेळात आंधळी कोशिंबीर खेळतांना अनुभव घेतला असेल !
July 4, 2011
प्रेमःएक आठवणींची कविता.. भाग १
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता पुढे चालू….
July 4, 2011
शेतकरी निर्मूलनाची तयारी पूर्ण
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसरकार तुम्हाला मारायला उठले असेल तर तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे न मरता प्रतिहल्ला करायला का घाबरता? जीवावर उदार झालेल्या लोकांनी या जगात अनेक क्रांत्या घडवून आणल्या आहेत, अनेक सिंहासने पालथी केली आहेत. तुम्ही जीवावर उदार होतच असाल तर जाताना असा दणका देऊन जा, की पुन्हा शेतकर्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही!
July 3, 2011
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…
Category:
अवर्गिकृतप्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे..
July 2, 2011
जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)
Category:
साहित्य - ललितसदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही “डाग चांगले असतात” असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:
July 2, 2011
प्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू…
Category:
अवर्गिकृत
July 1, 2011
प्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू…
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू….
July 1, 2011
टर्निंग पाँईंटस
Category:
लेखसंग्रहहे सगळे सांगण्याचा उद्देश हा की आज आपण सर्वत्र बघतो नवरा-बायकोत कुठल्या ना कुठल्या कारणांनी दररोज भांडणे चालू असतात व त्याची परिणीती वेगळ्याच वाटेने होते. काही महिन्यांन पूर्वी मुंबईतच तीन स्त्रियांनी इमारतीच्या वेगवेगळया मजल्यावरून उड्या मारून आत्महत्या केल्या होत्या व नुकतीच २७ जून रोजी कांदिवली (प), लोखंडवाला संकुलातील एका इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलके उदाहरण आहे. सध्या वारंवार असे का घडते आहे?
July 1, 2011