Month: January 2011
जानेवारी ०२ : गावसकरचा दोन शतकांचा त्रिक्रम
Category:
लेखसंग्रहसामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.
मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).
पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिसर्यांदा केली !
January 2, 2011
रातभर रहियो.. सबेरे चले जयियो..
Category:
अवर्गिकृतएकदा अण्णा.. म्हणजे ग.दि.मा आणि त्यांचे काही मित्र.. मधुकर पाठक वगेरे बोलत असताना एक ब्रम्हभट्ट नावाचा उत्तर प्रदेशातून
कवी ग.दि.मा कुठे आहेत म्हणुन विचारत आला.. कहाँ है वो अण्णा?.. बाकीचे भडकले.. की असा काय बोलतो हा?.. त्यांनी विचारलं की तू कोणाशी बोलतो आहेस हे तुला माहित आहे का?.. तो म्हणाला की हाँ.. मालूम है.. मराठी के बहोत बडे कवी.. ग.दि.मा से..
January 2, 2011
आयुष्याची तुझ्या फुले
Category:
अवर्गिकृतआयुष्याची तुझ्या फुले
January 2, 2011
स्पर्श तुझा
Category:
अवर्गिकृतस्पर्श तुझा
January 2, 2011
जानेवारी ०१ : पहिल्या जोडीसाठीची भारतीय प्रथमश्रेणीतील विक्रमी भागीदारी
Category:
लेखसंग्रहक्रिकेटच्या मुख्य प्रकारांमधील सलामीच्या जोडीसाठीच्या विक्रमी भागीदार्या.
January 1, 2011
यश यश आणि यश…….!!!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनविक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….
January 1, 2011
ययाति/ययातिच्या मनातिल द्वंद्व
Category:
साहित्य - ललितभोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व
January 1, 2011