सचिनच्या एक्कावन्नाव्या कसोटी शतकाच्या निमित्ताने…
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर.