स्पर्श तुझा

स्पर्श तुझा



 

तु हसलीस पाहुनी ते मी विसावलो,

घेवुनी ओंजळीत अश्रु तुझे,

वेचीन दुखे सारी,

बांधुन रेशीम गाठी,

सारी स्वप्ने घेईन उरी.

— प्रमोद पाटील

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →