दुःख तुझे

ढ़ळती अश्रु गालावरुनी,



 


ढ़ळती अश्रु गालावरुनी,

दुःखे ती तुझी घेवुनी संगती,

हातावरी येवुनी विसावती,

भासती शिंपल्यातील मोती,

दुःखाना घेवुनी माझ्या सोबती,

निरंतर चालीन वाट आयुष्याची,

अश्रु तुझा तो अन् साथ तुझी ती,

हरवलेली वाट दाही दिशांची.

प्रमोद पाटील

— प्रमोद पाटील

Author