ओबामांचे प्रमाणपत्र (वात्रटिका)
Category:
अवर्गिकृतआम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;
ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.
त्यांच्या या धूर्तपणातला
मतलब आम्ही जाणला आहे.
November 9, 2010
Category:
अवर्गिकृतआम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;
ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.
त्यांच्या या धूर्तपणातला
मतलब आम्ही जाणला आहे.
November 9, 2010
Category:
आरोग्य लेखसंग्रहआधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.
November 8, 2010
Category:
अवर्गिकृतत्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सुर्य क्षितिजावर अस्तास जात असतांना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनीचा मालक झाल. पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन तो धापा टाकून कोसळला व मृत्युमुखी पडला.
November 8, 2010
Category:
अवर्गिकृतअणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
November 8, 2010
Category:
लेखसंग्रहदिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.
November 6, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकान्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
November 6, 2010
Category:
लेखसंग्रहअश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते.
November 6, 2010
Category:
लेखसंग्रहडिसेंबरअखेरपर्यंत चालणार्या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली जाते. ब्रॅंण्डेड बार्स, कॉईन्स आणि दागिन्यांच्या स्वरूपात ही सोनेखरेदी केली जाते. पण, आता गोल्ड इटीएफसारखे अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यायांचा उपयोग करावा असे तज्ज्ञांचे मत आहे. नेहमी चांगला परतावा देणार्या सोन्याच्या बाजारपेठेविषयी.
November 4, 2010
Category:
अवर्गिकृतजय महाराष्ट्र
November 4, 2010
Category:
लेखसंग्रहसोनपावलांनी येणार्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.
November 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti