ओबामांचे प्रमाणपत्र (वात्रटिका)

आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;

ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.

त्यांच्या या धूर्तपणातला

मतलब आम्ही जाणला आहे.







***** आजची वात्रटिका *****आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.त्यांच्या या धूर्तपणातलामतलब आम्ही जाणला आहे.याचा अर्थ असा नाही,त्यांचे थोडेफारही खरे नाही !मात्र मेंढीसारखे हूरळूनवाघाच्या नादी लागणे बरे नाही !!

— सूर्यकांत डोळसे

Author