लेखसंग्रह

दहावी नापासांचा देश!

Category:

 

आठव्या वर्गात त्याला बर्‍यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्‍या-तिसर्‍या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.

  May 16, 2010


अवर्गिकृत

गोळवलकर गुरूजी आजही लाखोंचे प्रेरणास्थान! 

Category:

 

संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम.

  May 11, 2010


व्यक्ती-परिचय

विजय हजारे

Category:

 

विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲ‍डीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.

  May 10, 2010


अवर्गिकृत

स्वयंभू गणपती देवस्थान, मुगवली

Category:

 

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगांव पासून तीन कि.मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथे एक लोखंडी कमान आहे त्या कमानीतून गेल्यावर या फाट्यापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर मुगवली गावाजवळच हे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे.

  May 9, 2010


अनंत पै
व्यक्ती-परिचय

अनंत पै

Category:

 

Anant Pai Popularly known as Indian educationalist and creator of Indian comics, in particular the Amar Chitra Katha series in 1967, along with the India Book House publishers, and which retold traditional Indian folk tales, mythological stories, and biographies of historical characters. In 1980, he launched Tinkle, a children’s anthology, which was started under Rang Rekha Features, India’s first comic and cartoon syndicate, that lasted till 1998, with him as the Managing Director.
Today, Amar Chitra Katha

  May 8, 2010