करून ‘दांडी’ यात्रा
मोहनदास ‘महात्मा’ झाला.
करून जेल यात्रा
नेताही ‘मंत्री’ झाला.
सकाळ – संध्याकाळ
करून ‘मेट्रो ‘ यात्रा
विवेक पटाईत
बाबूच राहिला.
— विवेक पटाईत
Author
Post Views: 44
करून ‘दांडी’ यात्रा
मोहनदास ‘महात्मा’ झाला.
करून जेल यात्रा
नेताही ‘मंत्री’ झाला.
सकाळ – संध्याकाळ
करून ‘मेट्रो ‘ यात्रा
विवेक पटाईत
बाबूच राहिला.
— विवेक पटाईत
Save to Read Laterजानिसार अख्तर म्हणजे उर्दूतील पुरोगामी चळवळीतील एक नज्मगी शायर. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला.रोमँटिक संवेदनशील मनोवृत्ती, तरल शब्दभांडार, गेय छंदांवर असामान्य प्रभुत्व, ग़ज़्ालीयतचे सखोल ज्ञान या दुर्मीळ प्रतिभेमुळे जानिसार अख्तर […]
माझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं. […]
वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते. […]
Copyright © 2025 | Marathisrushti