फुलझाडाचे स्वातंत्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 8, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 8, 2020
Category:
लेखसंग्रह
December 8, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 7, 2020
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या प्रत्येक आयुधाला एक स्वतंत्र आणि सुंदर नाव आहे. पहिल्या श्लोकात पांचजन्य नावाच्या शंखाचे, दुसऱ्या श्लोकात सुदर्शन नावाच्या चक्राचे, तिसऱ्या श्लोकात शार्ङ् नावाच्या धनुष्याचे वर्णन केल्यानंतर इथे भगवंताच्या नंदक नावाच्या खड्ग म्हणजे तलवारीचे वर्णन करीत आहेत. त्याचे गुण वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
December 7, 2020
Category:
कथा साहित्य - ललितखंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर—!
December 7, 2020
Category:
लेखसंग्रह
December 6, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 6, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान वैकुंठनाथांच्या हातातील शंख आणि चक्राचे वर्णन केल्यानंतर त्यांच्या आणखी एका दिव्य अस्त्राची वंदना करताना आचार्य श्री भगवान श्रीविष्णूंच्या शार्ङ् नामक धनुष्याचे वर्णन करीत आहेत.
December 6, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 5, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
December 5, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti