पासबुक! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ११
Category:
कथा साहित्य - ललितजगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
December 21, 2020
Category:
कथा साहित्य - ललितजगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
December 21, 2020
Category:
लेखसंग्रहलेखाचे उद्दिष्ट टिचिंग टू द टेस्ट (परीक्षार्थी शिक्षण) पद्धतीचे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचा आहे. अजून एव्हीडन्स ऑफ लर्निंग पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून इथे फक्त निर्देश आहे. सर्टिफिकेट असणे आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे फरक समजला पाहिजे हा अव्यक्त हेतू.
December 20, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 20, 2020
Category:
लेखसंग्रहकोरोनामुळे बदलत असलेल्या परिस्थितिमुळे विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय.
December 20, 2020
Category:
लेखसंग्रहमी मलाच अनेक वेळा प्रश्र केला “मी कोण आहे”? बरेच आढेवेढे घेऊन त्याने उत्तर दिले ‘अरे तुच तो तु स्वतः ओळखले नाहिये का तुला तुच . नाही ना मी आपला मीच…. माझं नाव भास्कर म्हणजे मी भास्कर…….
December 20, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे.
December 20, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 19, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे.
December 19, 2020
Category:
कथा साहित्य - ललितमित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो.
December 19, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 18, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti