बहिरा ऐके कीर्तन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 29, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 29, 2021
Category:
आरोग्य लेखसंग्रहआपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
January 28, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 28, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 27, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 26, 2021
Category:
साहित्य - ललितगुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.
January 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 24, 2021
Category:
लेखसंग्रह…. अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात.
January 24, 2021
Category:
साहित्य - ललितआता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो..
January 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti